Online Bible

- Reklamy -




यशायाह 8:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यांच्यापैकी पुष्कळजण अडखळतील; ते पडतील आणि तुटून जातील, ते जाळ्यात अडकतील आणि बंदिवान केले जातील.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”

Viz kapitola kopírovat




यशायाह 8:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy