Online Bible

- Reklamy -




यशायाह 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्या दिवशी प्रभू फरात नदीच्या पलीकडून भाड्याने आणलेला वस्तरा—अश्शूरचा राजा—याचा उपयोग तुमची डोकी आणि गुप्तांगाचे मुंडण करण्यासाठी आणि तुमच्या दाढ्या कापण्यासाठीही करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्या नदीपलीकडल्या देशातील भाड्याच्या वस्तर्‍याने, म्हणजे अश्शूरच्या राजाच्या योगाने, प्रभू डोक्याचे व पायांचे केस मुंडील; तो वस्तरा दाढीही काढून टाकील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्यावेळी प्रभू अश्शूरच्या राजाचा एका भाड्याने घेतलेल्या वस्तऱ्याप्रमाणे उपयोग करून, तुमच्या डोक्याच्या व पायांच्या केसांचा मुंडण करील तो तुमची दाढी देखील तासून काढील.

Viz kapitola kopírovat




यशायाह 7:20

Následuj nás:

Reklamy


Reklamy