यशायाह 7:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 ‘अरामाची एफ्राइमाशी जूट झाली आहे’ असे दाविदाच्या घराण्याला कळवण्यात आले तेव्हा रानातील वृक्ष वार्याने कापतात तसे त्याचे मन व त्याच्या लोकांची मने कंपित झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दावीदाच्या घराण्याला कळविण्यात आले की, अराम आणि एफ्राईम हे एक झाले आहेत. तेव्हा रानातील वृक्ष वाऱ्याने कापतात तसे आहाज आणि त्याच्या लोकांची मने भीतीने कंपीत झाली. Viz kapitola |