यशायाह 7:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्या दिवशी याहवेह इजिप्तमधील नाईल नदीच्या मुखप्रदेशातील माशा आणि अश्शूर देशामधील मधमाशांना शिट्टी वाजवून बोलावतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 त्या दिवशी असे होईल की मिसरी नदीच्या फाट्यांच्या शेवटांस असलेल्या माशा व अश्शूर देशात असलेल्या मधमाशा ह्यांना परमेश्वर शीळ घालून बोलावील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 त्यावेळी मिसरच्या दूरच्या ओढ्यांमधून माशीला व अश्शूर देशातील मधमाशीला परमेश्वर शीळ घालून बोलावील. Viz kapitola |