यशायाह 66:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका, मंदिरातून येणारा गलबला ऐका! आपल्या शत्रूंची यथायोग्य परतफेड करणाऱ्या याहवेहचा हा ध्वनी आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 नगरातून कोलाहल ऐकू येतो; मंदिरातून शब्द ऐकू येतो; आपल्या शत्रूंचे पारिपत्य करणार्या परमेश्वराचा शब्द ऐकू येतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 नगरातून आणि मंदिरातून मोठा आवाज येत आहे. परमेश्वर शत्रूला शिक्षा करीत असल्याचा तो आवाज आहे. Viz kapitola |