यशायाह 66:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 कारण अग्नीने व आपल्या तलवारीने याहवेह सर्व लोकांवरील त्यांचा न्याय अंमलात आणतील, आणि अनेकजण याहवेहद्वारे वधल्या जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कारण परमेश्वर अग्नीने आणि तलवारीने सर्व मनुष्यावर न्याय करेल. परमेश्वर मारले जातील ते खूप असतील. Viz kapitola |