यशायाह 66:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “यरुशलेमवर प्रीती करणार्यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 यरूशलेमेवर प्रेम करणारे, तुम्ही सर्व तिच्याबरोबर हर्ष करा आणि तिच्यासाठी उल्लास करा. जे तुम्ही तिच्यासाठी शोक करता, ते तुम्ही सर्व तिच्याबरोबर आनंदाने हर्ष करा. Viz kapitola |