यशायाह 65:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मी याकोबाचे वंशज पुढे आणेन, आणि यहूदाहचे वंशज माझ्या पर्वतांचा ताबा घेतील; माझे निवडलेले लोक त्याचे वारसदार होतील, व तिथे माझे सेवक वसती करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मी याकोबामधून वंशज आणीन आणि यहूदातून माझ्या पर्वताचा वतनदार उत्पन्न करीन. माझ्या निवडलेल्यांना ती भूमी वतन मिळेल आणि माझे सेवक तेथे राहतील. Viz kapitola |