यशायाह 65:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 हे लोक, जे मला सतत चिरडीस आणतात, माझ्यासमक्ष माझा अपमान करतात. बागांमध्ये अर्पणे वाहतात आणि विटांनी बांधलेल्या वेदीवर धूप जाळतात; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 माझ्यासमक्ष बागांत यज्ञ करून व विटांवर धूप जाळून मला क्षोभ आणणारे असे हे लोक आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात. Viz kapitola |