यशायाह 65:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्या दिवसात जो कोणी घर बांधेल, तोच त्यात राहील; ते द्राक्षमळे लावतील आणि त्यांची फळे स्वतः खातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ते घरे बांधून त्यांत राहतील. द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 “ते घरे बांधतील आणि त्यामध्ये वस्ती करतील, आणि ते द्राक्षाचे मळे लावतील व त्याचे फळ खातील.” Viz kapitola |