यशायाह 65:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “कारण पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी उत्पन्न करेन. पूर्वीच्या गोष्टींची आठवण केल्या जाणार नाही, मनात त्यांचे स्मरणदेखील होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “पाहा, मी नवे आकाश व नवी पृथ्वी निर्माण करतो; पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, त्या कोणाच्या ध्यानात येणार नाहीत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 कराण पाहा! मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करणार, आणि भूतकाळातील गोष्टींची आठवण होणार नाही, त्यातील एकही मनात येणार नाही. Viz kapitola |