यशायाह 65:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांच्या अंतःकरणातून उफाळणार्या आनंदाने माझे सेवक गाणी गातील, पण अंतःकरणातील क्लेशांनी तुम्ही विव्हळाल आणि भग्नहृदयी होऊन हृदयाच्या वेदनेने आकांत कराल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करतील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्नहृदयी होऊन आकांत कराल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 माझ्या सेवकांच्या हृदयांत आनंदीपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, आणि आत्म्याच्या भंगाने तुम्ही आक्रंदन कराल. Viz kapitola |