यशायाह 65:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 माझा शोध करणाऱ्या माझ्या लोकांसाठी शारोन त्यांच्या कळपांची कुरणे बनतील, आणि अखोरचे खोरे गुरांचे विश्रांतिस्थान होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 माझा धावा करणार्या लोकांसाठी शारोन कळप चारण्याचे कुरण होईल, अखोराचे खोरे गुरांचा गोठा होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग शारोन मेंढ्यांचे कुरण होईल, अखोरच्या खोऱ्यात गुरांचे विसाव्याचे ठिकाण होईल. या सर्व गोष्टी, ज्या लोकांनी माझा शोध केला आहे त्यांच्यासाठी होतील. Viz kapitola |