यशायाह 64:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु हे याहवेह, तुम्हीच आमचे पिता आहात. आम्ही माती आहोत, तुम्ही कुंभार आहात; आम्ही सर्व तुमची हस्तकृती आहोत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तर आता, हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहोत, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृती आहोत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण तरीही परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू आमचा कुंभार आहेस. आम्ही सर्व तुझ्या हातांचे काम आहो. Viz kapitola |