यशायाह 63:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 समुद्राच्या तळातून त्यांना कोणी पार नेले? उघड्या रानात असणार्या घोड्यांप्रमाणे, ते कधी अडखळले नाहीत; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मैदानातून घोडा नेतात तसे त्यांना समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत. Viz kapitola |