यशायाह 63:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले, आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे? Viz kapitola |