यशायाह 62:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल आणि याहवेहची स्तुती करतील, आणि जे द्राक्ष गोळा करतील, तेच पवित्रस्थानाच्या आवारात द्राक्षारस पितील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तर ज्यांनी ते धान्य कोठारात साठवले तेच ते खातील व परमेश्वराचे स्तवन करतील; ज्यांनी तो द्राक्षारस साठवला तेच माझ्या पवित्र मंदिराच्या अंगणात तो पितील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो अन्न मिळवतो, तोच ते खाईल आणि तो परमेश्वराची स्तुती करील, आणि द्राक्षे गोळा करणारा त्याचा द्राक्षरस माझ्या पवित्र भूमीवर पितील. Viz kapitola |