यशायाह 62:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तो यरुशलेम सुस्थित करून ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यरूशलेमेला पुन:स्थापीपर्यंत आणि पृथ्वीवर तिला प्रशंसनीय करीपर्यंत, त्यास विसावा घेऊ देऊ नका. Viz kapitola |