यशायाह 62:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो, तसाच तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करेल; जसा एखाद्या वराला आपल्या वधूविषयी आनंद होतो, तसाच तुझ्या परमेश्वराला तुझ्यामुळे आनंद होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण तरुण जसा कुमारीशी विवाह करतो, तशी तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील, नवरा जसा नवरी पाहून हर्षतो तसा तुझा देव तुला पाहून हर्षेल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 जसा तरूण मुलगा तरूणीशी विवाह करतो, त्याचप्रकारे तुझी मुले तुझ्याशी विवाह करतील. जसा वर आपल्या वधूवरुन हर्ष करतो, तसा तुझा देव तुझ्यावरून हर्ष करील. Viz kapitola |