यशायाह 62:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट, आपल्या देवाच्या हाती राजकिरीट होशील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तू परमेश्वराच्या हातातील सुंदर मुकुटाप्रमाणे होशील, आणि तुझ्या देवाच्या हातात राजकीय पगडी होशील. Viz kapitola |