यशायाह 62:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 पवित्र लोक, परमेश्वराने उद्धरलेले लोक, असे त्यांना म्हणतील व तू निगा केलेली व न टाकलेली नगरी आहेस असे म्हणतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांना पवित्र लोक, “परमेश्वराने खंडणी भरून सोडवलेले” असे म्हटले जाईल आणि तुला शोधलेली, न टाकलेली नगरी असे म्हटले जाईल. Viz kapitola |