यशायाह 60:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “मेघाप्रमाणे उडणारे हे कोण आहे, जणू घरट्यांकडे परतणारी कबुतरे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात तसे जे उडत आहेत ते कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे कोण आहेत जे मेघाप्रमाणे उडतात, आणि कबुतराप्रमाणे आपल्या आश्रयस्थानाकडे उडत येतात? Viz kapitola |