यशायाह 60:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता, तुझ्यामधून कोणीही प्रवास करीत नसत, तरी मी तुला कायमचे अभिमानास्पद स्थान बनवेन, आणि सर्व पिढ्यांकरिता हर्षदायक करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 “तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.” Viz kapitola |