यशायाह 60:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तुमच्यावर अत्याचार करणार्यांचे पुत्र येऊन तुला नमन करतील; जे सर्व तुझा तिरस्कार करीत, ते तुझ्या पायावर लोटांगण घालतील. ते तुला याहवेहचे शहर, आणि इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराचे सीयोन असे म्हणतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुला पीडा करणार्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील. Viz kapitola |