यशायाह 59:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 ते नागाची अंडी उबवतात, कातिणीचे जाळे विणतात; त्यांची अंडी खाणारा मरणारच; त्यांतले एखादे चिरडले तर त्यातून फुरसे निघते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ते विषारी सापाची अंडी उबवितात आणि कोळ्याचे जाळे विणतात. जो त्याची अंडी खातो तो मरतो, आणि ते तुम्ही फोडले असता त्यातून सर्पच निघतो. Viz kapitola |