यशायाह 59:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण तुमचे हात रक्ताने माखलेले आहेत, तुमची बोटे दोषीपणाने बरबटलेली आहेत. तुमच्या ओठांनी असत्य बोललेले आहे, आणि तुमची जीभ दुष्टतेच्या गोष्टी पुटपुटते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 कारण तुमचे हात रक्ताने माखले आहेत व तुमची बोटे अपराधांमुळे विटाळली आहेत. तुमचे ओठ खोटे बोलतात आणि तुमची जीभ द्वेष उच्चारते. Viz kapitola |