यशायाह 59:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पश्चिमेकडील लोक याहवेहच्या नावाचे भय धरतील, आणि सूर्योदयाकडील लोक त्यांच्या वैभवाचा गौरव करतील. ज्याला याहवेहचा श्वास जोराने पुढे नेतो तसे ते कोंडलेल्या महापूरासारखे येतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल. Viz kapitola |