यशायाह 59:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 सत्य कुठेही शोधून सापडत नाही, आणि जो कोणी दुष्टपणा टाळतो, तोच सावज बनतो. याहवेहने हे पाहिले व ते असंतुष्ट झाले कारण न्याय्य कुठेही नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 सत्याचा अगदी अभाव झाला आहे; दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतराजी झाली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 सत्य जात राहिले आणि दुष्कर्मापासून दूर फिरणारे बळी पडतात. परमेश्वराने पाहिले पण त्यास कोठेच चांगुलपणा सापडला नाही, परमेश्वरास हे आवडले नाही. Viz kapitola |