यशायाह 59:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 न्यायाला मागे ढकलले आहे. नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे; कारण चव्हाठ्यांवर सत्य अडखळून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 न्यायास मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे. सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे, आणि सरळपण आत येऊ शकत नाही. Viz kapitola |