Online Bible

- Reklamy -




यशायाह 59:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 कारण तुमच्या नजरेत आमचे अनेक अपराध आहेत, आणि आमची पापेच आमच्याविरुद्ध साक्ष देतात. आमचे अपराध सतत आमच्यासह असतात आमचे हे घोर अन्याय आम्ही कबूल करतो:

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 कारण आमचे अपराध तुझ्यासमोर बहुत आहेत; आमची पातके आमच्याविरुद्ध साक्ष देतात; आमचे अपराध आम्ही जाणून आहोत, आमची दुष्कृत्ये आम्हांला ठाऊक आहेत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण तुझ्यासमोर आमचे अपराध पुष्कळ आहेत, आणि आमची पातके आम्हांविरूद्ध साक्ष देतात. कारण आमचे अपराध आमच्या सोबत आहेत, आणि आम्हांस आमची पातके माहीत आहेत.

Viz kapitola kopírovat




यशायाह 59:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy