यशायाह 59:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पाहा, तारण करवत नाही इतका परमेश्वराचा हात लहान झालेला नाही, आणि ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. Viz kapitola |