यशायाह 57:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस; तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातलीस, तेथेच यज्ञ करण्यास तू वर चढून गेलीस. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस. Viz kapitola |