Online Bible

- Reklamy -




यशायाह 57:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यांची वर्तणूक मी पाहिली आहे, तरीही मी त्यांना निरोगी करेन; मी त्यांचे मार्गदर्शन करेन व इस्राएलच्या दुःखितांचे सांत्वन परत देईन,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मी त्याचे मार्ग पाहिले आहेत, पण मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल.

Viz kapitola kopírovat




यशायाह 57:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy