यशायाह 57:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी त्यांना कायमचे दोषी ठरविणार नाही, नेहमीच क्रोध प्रकट करणार नाही, नाहीतर मी प्रत्यक्ष माझ्या हातांनी घडवले लोक माझ्यामुळे मूर्छित होतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मी सतत वाद करणारा नव्हे, सदा कोप करणारा नव्हे; असतो तर माझ्यापुढे मानवी आत्मा, मी उत्पन्न केलेले मानवप्राणी गलित झाले असते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 कराण मी सदासर्वकाळ दोष लावणार नाही आणि सदासर्वकाळ रागही धरणार नाही. कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन, हे माझ्यासमोर कमजोर होतील. Viz kapitola |