यशायाह 57:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मी तुझे नीतिमत्व आणि तुझी कर्मे उघडकीस आणेन, आणि ती तुला लाभदायक होणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता, ते तुला मदत करणार नाही. Viz kapitola |