यशायाह 55:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “जे माझे विचार आहेत, ते तुमचे विचार नाहीत, माझे मार्ग, ते तुमचे मार्ग नाहीत.” असे याहवेह म्हणतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण माझे विचार तुमचे विचार नाहीत, किंवा तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत. हे परमेश्वराचे म्हणणे आहे. Viz kapitola |