यशायाह 55:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आकाशातून पाऊस व हिम ज्याप्रमाणे खाली पडतात आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय परत जात नाहीत आणि तिला अंकुरतात व बहरतात, जेणेकरून पेरणार्यासाठी बीज निपजते व खाणार्याला भाकर मिळते, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्यास बीज, खाणार्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही. Viz kapitola |