Online Bible

- Reklamy -




यशायाह 54:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल: जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील; तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही. दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल; ती तुमच्याजवळ येणार नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नीतिमत्तेत तू स्थापीत होशील. तुला येथून पुढे छळाचा अनुभव येणार नाही, कारण तू भिणार नाही, आणि तुला घाबरवण्यास कोणीही तुझ्याजवळ येणार नाही.

Viz kapitola kopírovat




यशायाह 54:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy