यशायाह 54:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अगे यरुशलेमे, मी तुझे बुरूज गोमेद रत्नांनी बांधीन आणि तुझ्या वेशी चकाकणार्या रत्नांच्या व तुझ्या सर्व भिंती मौल्यवान रत्नांच्या करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन, आणि बाहेरील भींत सुंदर खड्यांची करीन. Viz kapitola |