यशायाह 54:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो, पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन, व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले, पाहा, तुझे पाषाण सुरम्य रंगात बसवीन, आणि तुझा पाया नीलमण्यांनी घालीन. Viz kapitola |