यशायाह 52:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 माझे लोक माझे नाव जाणतील; म्हणून त्या दिवशी त्यांना समजेल कि ते भविष्यकथन करणारा तो मीच आहे. होय, तो मीच आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून माझ्या लोकांना माझ्या नामाची ओळख होईल, आणि मग मी तुमच्याजवळ आहे असे बोलणारा तोच मी आहे असे ते त्या दिवशी जाणतील.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 यास्तव माझे लोक माझे नाव जाणतील, यामुळे त्या दिवशी ते जाणतील त्यांच्याशी बोलणारा मीच आहे, होय तो मीच आहे. Viz kapitola |