यशायाह 52:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कारण सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “प्रथम माझे लोक इजिप्त देशात राहवयास गेले; नंतर अश्शूरच्या लोकांनी त्यांचा छळ केला.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 कारण प्रभू परमेश्वर म्हणतो की माझे लोक मिसर देशात जाऊन राहिले; अश्शूरानेही विनाकारण त्यांच्यावर जुलूम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कारण परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सुरूवातीला माझे लोक खाली मिसरांत तात्पुरते राहण्यासाठी गेले होते. अश्शूरने अलीकडेच त्यांच्यावर जुलूम केला आहे. Viz kapitola |