यशायाह 52:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तुझ्या अंगावरची धूळ झटक, यरूशलेमे, ऊठ, उठून बस, सियोनेच्या बंदीवान कन्ये तू कैदी होतीस, तुझ्या मानेचा साखळदंड काढून टाक. Viz kapitola |