यशायाह 52:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 याहवेह आपली पवित्र भुजा सर्व राष्ट्रांसमक्ष उघडणार आहेत, आणि पृथ्वीच्या सर्व दिगंतापर्यंत आमच्या परमेश्वराचे तारण दिसेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 परमेश्वराने सर्व राष्ट्रांसमोर आपला पवित्र भूज दिसण्याजोगा केला आहे. सर्व पृथ्वी आमच्या देवाचे तारण पाहील. Viz kapitola |