यशायाह 51:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 भीतीने थिजलेल्या बंदिवानांची लवकरच सुटका होईल; ते त्यांच्या अंधारकोठडीत मरणार नाहीत, त्यांना भाकरीची उणीव भासणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 जो खाली वाकलेला आहे, परमेश्वर त्यास सोडण्यास त्वरा करेल, तो मरून खाचेंत पाडला जाणार नाही, आणि त्यास अन्नाची वाण पडणार नाही. Viz kapitola |