यशायाह 51:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “मी, तो मीच आहे, जो तुमचे सांत्वन करेल. तुम्ही कोण आहात जे मर्त्य मानवांना भिता, मानवप्राणी, जे केवळ गवताप्रमाणे असतात, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “मी, मीच आहे जो तुमचे सांत्वन करतो, मग तुम्ही मनुष्यांना का भ्यावे? जे मृत्यू पावणारी आहेत, मनुष्यांचे मुले, गवतासारखा केली गेली आहेत.” Viz kapitola |