यशायाह 50:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 जे मला चाबकाचे फटकारे मारतात, त्यांना मी आपली पाठ देऊ केली, जे माझी दाढी उपटतात, त्यांना मी आपले गाल देऊ केले; उपहास करणारे व थुंकणाऱ्यांपासून मी तोंड लपवित नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 मी मारणार्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणार्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ज्यांनी मला मारले त्यांच्यापुढे मी पाठ केली आणि ज्यांनी माझ्या दाढीचे केस उपटले त्यांच्यापुढे मी आपले गाल केले. लज्जा व थुंकणे यांपासून मी आपले तोंड लपवले नाही. Viz kapitola |