यशायाह 5:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणार्यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषीपणाची हानी करतात, त्यांना धिक्कार असो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 जे पैशासाठी दुष्टाला न्यायी ठरवितात, आणि निर्दोषाला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात, त्यांना हायहाय! Viz kapitola |