यशायाह 5:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ज्यांचे शौर्य द्राक्षारस पिण्यात आणि ज्यांची बहादुरी मद्य मिसळण्यात Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 जे मद्य पिण्यामध्ये विजेते आहेत आणि मद्याचे मिश्रण करण्यात जे प्रवीण आहेत, त्यांना हायहाय! Viz kapitola |