यशायाह 5:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 हलके लोक दबले आहेत, बडे लोक नीचावस्था पावले आहेत, गर्विष्ठांची मान खाली झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मनुष्यास खाली आणले आहे, महान मनुष्य नम्र केला गेला आहे, आणि गर्वीष्ठांचे डोळे खालावले आहेत. Viz kapitola |